आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीला 37 जागा;एनडीटीव्ही-हंसाच्या सर्वेक्षणातील अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्रात 48 जागांपैकी भाजप-शिवसेना महायुतीला तब्बल 37 जागा मिळतील. हा अंदाज आहे एनडीटीव्ही-हंसाच्या जनमत चाचणीचा. देशात एनडीएला 275, तर यूपीएला 111 जागा मिळतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील सर्व्हेत महायुतीला महाराष्ट्रात 2009 च्या तुलनेत 17 जागा वाढून 37 जागा मिळतील. आघाडीच्या 16 जागा घटून 9 जागा राहतील. मनसे व इतरांना प्रत्येकी 1-1 जागा मिळेल. महायुतीला 43 टक्के तर आघाडीला 32 टक्के मते मिळतील.