आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Vidarbh 10 New States Proposal To Union Government

विदर्भासह 10 नव्या राज्यांचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव, उत्तर प्रदेशची 4 भागांत विभागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदर्भासह १० नवी राज्ये निर्मितीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे. यात उत्तर प्रदेशची चार भागांत विभागणीचाही प्रस्ताव आहे. संबंधित राज्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

या राज्यांचा प्रस्ताव : विदर्भ (महाराष्ट्र), २. पूर्वांचल, बुंदेलखंड, अवध प्रदेश, पश्चिम प्रदेश (उत्तर प्रदेश), सौराष्ट्र (गुजरात), कुर्ग (कर्नाटक), कोशलांचल (ओडिशा), गोरखालँड (प. बंगाल), मिथिलांचल (बिहार).