आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अपशकुनी’ इमारतीचे विश्रामगृहात रूपांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सिव्हिल लाइन परिसरातील श्यामनाथ मार्गावरील चार खोल्यांच्या बंगलोची किंमत आजघडीला कोट्यवधी रुपये आहे; परंतु या सरकारी इमारतीमध्ये राहण्यासाठी मात्र कोणीही धजावत नाही. कारण इमारतीमध्ये दोष असल्याचे अधिकारी-पुढार्‍यांना वाटते. त्यामुळे अखेर ही इमारत लवकरच राज्य सरकारच्या विश्रामगृहात रूपांतरित केली जाणार आहे. जुन्या सचिवालयापासून हाकेच्या अंतरावर हा बंगलो आहे, परंतु हा बंगला म्हणजे ‘अमंगल’ आहे, अशी पुढारी, अधिकार्‍यांची धारणा बनली आहे.