आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली: संसद पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजधानीत थंडीचा कडाका जा‌णवू लागला असतानाच पर्यटकांची संख्यादेखील वाढली आहे. सोमवारी विद्यार्थी आणि देश-विदेशातील पर्यटकांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी सरकारकडे साकडे घालणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. सोमवारी पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...