आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीम आणि हनीप्रीत झोपत होते एकच बेडवर; \'गुलाबी जाम\'ने मदहोश व्हायच्या आश्रमातील तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या तुरुंगाची हवा खात आहे. परंतु याच्याविषयी दररोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. राम रहीम आणि हनीप्रीतच्या रिलेशनशिपविषयी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. विशेष म्हणजे हा खुलासा हनीप्रीतच्या मैत्रिणीने केला आहे.

हनीप्रीतची मैत्रिण आणि पूर्वाश्रमीची साध्वीने की, हनीप्रीत ही राम रहीमची दत्तक कन्या आहे. परंतु ती त्याच्यासोबत पत्नीप्रमाणेच राहात होती. इतकेच नाही तर ते दोघे एकाच बेडवर झोपत होते. आलिशान कारमध्येच त्यांचा खास बेड होता.

हनीप्रीतच्या मैत्रिणीने केला हा दावा...
- हनीप्रीतची मैत्रिण राहिलेल्या साध्वीने दावा केला आहे की, तिने अनेकदा हनीप्रीतला राम रहीमसोबत पाहिले आहे. दोघे कारमधील बेडवर झोपत होते.
- हनीप्रीत ही बाबासोबत अशी राहात होती की, एक पत्नी तिच्या पतीसोबत राहाते.
- जिम ट्रेनरला हनीप्रीतने एकदा सांगितले होते की, तिला कधीच थकवा जाणवत नाही. कारण 'पापाजी' (राम रहीम) नेहमी तिच्यासोबत राहातात.

#गुलाबी जाम पाजून मदहोश करायची...
- साध्वीने खुलासा केला की, राम रहीमसाठी हनीप्रीत एक खास गुलाबी कलरचे सरबत आश्रमातील तरुणींना पाजून मदहोश करत होती.
- हनीप्रीत त्या जाममध्ये गुंगीचे औषध मिसळत होती. त्यामुळे आश्रमातील तरुणी थेट राम रहीमच्या बेडपर्यंत पोहोचत होत्या.

#पोलिस करत आहे कसून चौकशी..
- दरम्यान, हरियाणा पोलिस राम रहीमची खास असलेली हनीप्रीतच्या बंगला आणि आश्रमची कसून चौकशी करत आहेत.
- राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर हनीप्रीतने नेपाळला पलायन केले आहे.
- हनीप्रीतच्या शोधार्थ पोलिसांनी बिहार ते नेपाळच्या सीमेपर्यंत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... बलात्कारी बाबा राम रहीम आणि हनीप्रीतचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...