नवी दिल्ली- भारतीय रेल्वे म्हटले की डोळ्यांसमोर येते अस्वच्छता आणि जुने डबे. पण आता ही प्रतिमा बदलणार आहे. भारतीय रेल्वे कात टाकणार आहे. भोपाळच्या इंडियन रेल्वेज कोच रिहॅबिलिटेशन वर्कशॉपमध्ये नवीन स्वरुपातील डबे तयार करण्यात येत आहेत. या प्रकारचे 20 डबे सध्या तयार करण्यात आले असून एका डब्याचा खर्च तब्बल 14 लाख रुपये आहे. एकूण 111 डबे पहिल्या टप्प्यात तयार केले जाणार आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा नव्या स्वरुपातील ट्रेनचा व्हिडिओ....