आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारचे हे नवे मंत्री आहे \'तायक्वांदे\' मास्टर, 28 व्या वर्षी बनले होते पहिल्यांदा खासदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारममध्ये नव्याने समावेश झालेल्या नावांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अनंतकुमार हेगडे. हेगडे हे कर्नाटकातील उत्तर कन्नड मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले आहेत. पण त्यांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, हेगडे गे कोरियन मार्शल आर्ट तायक्वांदोचे मास्टर आहेत. त्यामुळे मोदींच्या या नव्या मंत्री महोदयांपासून जरा जपूनच राहावं लागणार. 

हेगडे यांची आवड ग्रामविकास क्षेत्रात आहे. 'कदंबा' नावाच्या एका सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अद्यक्षही आहेत. त्यांची ही संस्था ग्राम विकास, ग्रामीण आरोग्य, एसएचजी, ग्रामीण भागांतील व्यवसाय आणि इतर ग्रामीण भागातील इतर विकासासाठी कार्य करते. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अनंतकुमार हेगडे यांच्याबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...