आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान: लेट नाइटपर्यंत चालली NEW YEAR PARTY, डान्स फ्लोअरवर थिरकली तरुणाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमध्ये न्यू इअरची धूम.. - Divya Marathi
राजस्थानमध्ये न्यू इअरची धूम..
जयपूर - राजस्थानातील तरुणाईने डीजेच्या तालावर आणि लेट नाइटपर्यंत डान्सफ्लोअरवर थिरकत न्यू इअरचे स्वागत केले. युवकांनी हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत धमाकेदार सेलिब्रेशन केले.

फॅशन आणि म्यूझिक कॉर्निव्हालने नव्या वर्षाचे स्वागत
नव्या वर्षात जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण व्हावी. तुमचा प्रत्येक दिवस सुंदर आणि शानदार राहावा, अशाच काही शुभेच्छा देत राजस्थानमध्ये नव्या वर्षाचे स्वागत झाले. शहरातील सर्व हॉटेल्समध्ये डीजे पार्टी, फूड आणि ड्रिंक्स सह युवकांसोबत फॅमिलीज आणि मुलांनी एन्जॉय केले.
दिल्ली रोडवरील राजस्थली रिसॉर्ड अँड स्पा येथे बॉलिवूड अॅक्टर निशांतसिंह व किर्ती कुल्हारीसोबत बॉलिवूड आणि वेस्टर्न गाण्यांवर 9 डीजे बिट्सच्या तालावर तरुणाई रात्रभर जयपूरस्टाइल नाचत होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राजस्थानमधील न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो..