आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटचा निकाल जाहीर, 20 उमेदवारांना 100 पर्सेंटाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयआयएमसहअ नेक नामांकित व्यवस्थापन संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या कॅट परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात २० उमेदवारांनी १०० पर्सेंटाइल स्कोअर केले आहेत. ते अभियांत्रिकी विद्या शाखेचे आहेत. चार डिसेंबर रोजी झालेल्या कॅट परीक्षेला देशभरातून सुमारे १.९५ लाख युवा बसले होते. आयआयएम-बेंगळुरूने १३८ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली होती. कॅटच्या माध्यमातून आयआयएम या देशातील नामांकित संस्थांसह देशभरातील  शंभर व्यवस्थापन संस्थांमधील अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.