आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई 10 वीचा पॅटर्न बदलला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - या वेळी दहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचऐवजी सहा विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी सीबीएसईने आपल्या असेसमेंट स्कीममध्ये बदल केला आहे. २०१७ - १८ च्या शैक्षणिक वर्षापासून व्होकेशनल विषय अनिवार्य असेल.
 
सीबीएसईच्या परिपत्रकानुसार, विद्यार्थी तीन इलेक्टिव्ह विषय विज्ञान, सामाजिक शास्त्र,गणितापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याजागी व्होकेशनल विषय येईल. त्यानुसार बोर्डाचा निकाल तयार होईल. विद्यार्थ्यास हवे तर नापास विषयाची पुन्हा परीक्षा देता येईल. 
बातम्या आणखी आहेत...