आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बालगाेविंदांना द्या दहीहंडीत परवानगी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली   - १८ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी करण्याबाबतचे निर्बंध उठवावा, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाला करण्यात अाली. बालगाेविंदांच्या सुरक्षेबाबत सर्व उपाययाेजना, क्रेनचाही वापर केला जाईल, अशी हमीही सरकारने साेमवारी दिली.
 
त्यावर सुरक्षेबाबत राज्य सरकारने काय-काय उपाययाेजना केल्या अाहेत त्याची माहिती सादर करण्याचे अादेश कोर्टाने दिले. पुढील सुनावणी एक अाॅगस्ट राेजी होईल. ११ अाॅगस्ट २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील युवकांना दहीहंडीत सहभागी हाेण्यावर तसेच २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी निर्बंध घातले हाेते.
बातम्या आणखी आहेत...