आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. राजीवकुमार नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉ. राजीवकुमार यांची नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात  अाली. अरविंद पनगढिया यांच्यानंतर ते नीती आयोगचे दुसरे उपाध्यक्ष असतील. पनगढियांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. प्रख्यात अर्थतज्ज्ञ डाॅ. राजीवकुमार यांनी  भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते २०१०-१२ या काळात फिक्कीचे सरचिटणीस राहिलेले आहेत. तसेच ते २००६ - ०८ पर्यंत भारतीय सरकारच्या सुरक्षा सल्लागार बोर्डाचे सदस्यही राहिलेले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...