आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता फाेगट तंदुरुस्त; लीगमध्ये खेेळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
नवी दिल्ली - ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झाेतात अालेल्या माजी राष्ट्रकूल चॅम्पियन गीता फाेगट दुसऱ्या सत्राच्या प्राे कुस्ती लीगमध्ये खेळणार अाहे. लीगमधील सामन्यासाठी ती तंदुरुस्त असल्याची माहिती उत्तर प्रदेश दंगल टीमने दिली. त्यामुळे अाता गीता  ही लीगमध्ये अापले कसब दाखवणार अाहे. उत्तर प्रदेश अाणि एनीअार पंजाब राॅयल्स यांच्यात मंगळवारी दंगल हाेईल. यामध्ये सर्वांची नजर गीतावर असेल. दाेन दिवसांपूर्वी तिने अनिफट असल्याकारणाने लीगमधून बाहेर हाेण्याचा निर्णय घेतला हाेता. जखमी बबिताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.