आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा थर्ड पार्टी विमा 50 % महागण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमा नियामक ‘इर्डा’ने वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यामध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात १ हजार सीसीपर्यंत क्षमता असलेल्या कार आणि ७५ सीसीपर्यंतच्या दुचाकींच्या विम्यात मात्र बदल होणार नाही. यावर इर्डाने वार्षिक आढावा घेण्याच्या दृष्टीने १८ मार्चपर्यंत सूचना मागवल्या असून नवे दर १ एप्रिल २०१७ पासून लागू होतील. 
बातम्या आणखी आहेत...