आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांच्या पैशांवर फुटिरतावाद्यांची मस्ती, 100 कोटी करतात खर्च, 1000 पोलिस सुरक्षेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे खाऊन भारताच्याच विरोधात गरळ ओकणारे फुटिरतावादी साधेसुधे नाही तर VVIP लाइफ जगतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्यवाटेल की, भारताचे खाऊन पाकिस्तानची वकिली करणाऱ्या फुटिरतावाद्यांना भारत सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारकडून अगदी पैशाची खैरात वाटली जाते. मग ते काश्मीरमधील फारुख अब्दुल्ला-उमर अब्दुल्ला असोत वा कांग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद असोत सर्वांच्याच कार्यकाळात फुटिरतावादी भरपूर सोई सुविधा मिळवत असतात.
काश्मीर सरकारच्या आकडेवारीचा विचार केला तर, त्यानुसार 2010 पासून फुटिरतावाद्यांच्या हॉटेलच्या बिलावर सरकार दरवर्षी तब्बल 4 कोटी रुपये खर्च करते. एवढेच नाही तर गेल्या पाच वर्षांत भारत सरकारने तब्बल 21 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशात प्रश्न आहे, भारताविरुद्ध कट करारस्ताने करणाऱ्या या अलगाववाद्यांचे एवढे लाड का पुरवले जात आहेत? हे बंद होणे आवश्यक नाही का?
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, एवढा होतो फुटुरतावाद्यांवर खर्च... काश्मीरचे बजेटही आहे कमी... केव्हा होणार हे लाड बंद...
बातम्या आणखी आहेत...