आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून मूड : कुठे पावसाची रिमझिम, कुठे मुसळधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंड हवेचे ठिकाण असलेल्या सिमल्यात गुरुवारी रिमझिम बरसणाऱ्या सरींनी पर्यटकांना आनंदून टाकले. - Divya Marathi
थंड हवेचे ठिकाण असलेल्या सिमल्यात गुरुवारी रिमझिम बरसणाऱ्या सरींनी पर्यटकांना आनंदून टाकले.
सिमला / नवी दिल्ली -  देशातील काही भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या सिमल्यात गुरुवारी रिमझिम बरसणाऱ्या सरींनी पर्यटकांना आनंदून टाकले. गुवाहाटीतील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गल्लीबोळातील पाण्यात शाळकरी मुलांनी एकच धमाल केली.
बातम्या आणखी आहेत...