आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प मांडता यावा म्हणून ई. अहमद जिवंत असल्याचे दाखवले; काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने मूर्च्छित पडलेले खासदार ई. अहमद यांचे निधन झाल्यानंतरही केवळ अर्थसंकल्प मांडता यावा म्हणून सरकारच्या वतीने त्यांना जिवंत असल्याचे दाखवण्यात आले, असा आरोप काँग्रेस व डाव्या पक्षांनी शुक्रवारी केला. संसदीय समितीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी करत या पक्षांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली.
बातम्या आणखी आहेत...