आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हँडशेकनंतर प्रिन्सच्या हातावर उमटले मोदींच्या बोटांचे ठसे, PHOTO व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हँडशेकनंतर प्रिन्सच्या हातावरील उमटेले मोदींच्या बोटांचे ठसे, सोशल मीडियावर व्हायरल मोदी आणि ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्या हात मिळवल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याला आयर्न ग्रिप म्हटले जात आहे. - Divya Marathi
हँडशेकनंतर प्रिन्सच्या हातावरील उमटेले मोदींच्या बोटांचे ठसे, सोशल मीडियावर व्हायरल मोदी आणि ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्या हात मिळवल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याला आयर्न ग्रिप म्हटले जात आहे.
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी आणि ब्रिटनच्या प्रिन्सच्या हँडशेकचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मोदींचा सर्वात पॉवरफुल हँडशेक असल्याचे म्हटले जात आहे. मोदींशी हात मिळवल्यानंतर विल्यम यांचा हात पांढरा पडला होता, असे म्हटले जात आहे. ब्लड सर्क्युलेशन थांबल्यानंतर असे होत असते.

सर्वात आधी चीनी मीडियाने पोस्ट केला Photo
- हा फोटो सर्वात आधी चीनच्या पीपल्स डेलीने ट्वीट केला.
- हा भारतीय पंतप्रधानांचा सर्वात पॉवरफुल हँडशेक आहे. प्रिन्स हात पाहून तरी तसेच वाटते, असे यात लिहिले होते.
- चीनी मीडियाने म्हटले की, मोदी जगभरातील नेत्यांशी याच उत्साहात भेटतात.
- त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला.
- मोदींचे फॅन्स याला पंतप्रधानांची आयर्न ग्रिप म्हणत आहेत.

ब्रिटिश मीडिया : पक्क्या मैत्रीचा पुरावा
- याबाबत ब्रिटीश मीडियाने लिहिले की, हा भारत आणि ब्रिटन यांच्यातील नाते मजबूत झाल्याचा पुरावा आहे.
- डेली मेल मध्ये लिहिले की, आता प्रिन्स विल्यम आणि केट यांना नरेंद्र मोदी १ अब्ज भारतीयांचे पंतप्रधान आहे, यावर शंका घेता येणार नाही.
- द टेलीग्राफने लिहिले, हा फोटो भारत आणि ब्रिटनच्या मजबूत मैत्रीचा पुरावा आहे. हेच मोदींचे वैशिष्ट्य आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो आणि ट्वीट्स...