आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कडक ऊन नव्हे, सरकार बेजबाबदार, उष्माघाताचे बळी टाळता आले असते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात उष्णतेच्या लाटेने २ हजारांवर मृत्यू झाले. एकट्या आंध्रात मृतांची एकूण संख्या १३०० हून अधिक असून तेलंगणामध्ये ४५० लाेकांचा बळी गेला. याशिवाय ओडिशामध्ये ४३, गुजरात ७ व दिल्लीत दोघांचा मृत्यू झाला. उष्माघाताने एवढे लोक दगावतात तरीही याला नैसर्गिक आपत्ती मानले जात नाही. २०१३ मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्रीय गृह मंत्रालयाला "हीट वेव्ह'ला नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यास सांगितले. मात्र, हा विषय पुढे सरकला नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, याबाबतची काही महत्त्वाची माहिती...
बातम्या आणखी आहेत...