आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी आठ हजार कोटींवर पाणी सोडले, जयंत सिन्हा यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चालू वित्तवर्षच्या नऊ महिन्यांतच प्रत्येकी १०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ३८ खातेदारांच्या कर्जाच्या ८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर पाणी सोडले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. बँकांनी २०१५-१६ वर्षात ४७ खातेदारांकडील एकूण ८,०३३ कोटी रुपये बुडीत खात्यात टाकले. वसुली करण्याचे सर्व पर्याय अपयशी ठरल्यानंतर ही कर्जे बुडीत खात्यात टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...