आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. झाकीर नाईकची बँक खाती गोठवण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या सेवाभावी संस्थांच्या सर्व बँक खात्यांवर दहशतवाद-विरोधी कायद्यान्वये बंदी घातली असून ही खाती गोठवण्याचे आदेश एनआयएने बँकांना दिले आहेत.
इसिसचा हस्तक अबू अनासला ऑक्टोबर २०१५ मध्ये इस्लामिक रिसर्च सेंटरकडून शिष्यवृत्ती म्हणून ८०,००० रुपये दिल्याची कागदपत्रे हाती लागल्यानंतर एनआयने हा निर्णय घेतल्याचे समजते. एनआयएने डॉ. नाईक व संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर ही कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...