आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेरर फंडिंग: गिलानींच्या मुलाची चौकशी, 7 फुटीरतावादी नेत्यांना यापूर्वीच झाली आहे अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/श्रीनगर - टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने मंगळवारी काश्मिरातील सर्वात मोठे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख सय्यद अली शहा गिलानी यांच्या मुलाची चौकशी केली. एजन्सीने नईम आणि नसीम यांना प्रकरणाशी निगडित अनेक प्रश्न विचारले. गिलानी यांची पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी नेता म्हणून ओळख आहे. एनआयएने याआधी गिलानी यांचे जावई अल्ताफ अहमद शहा (अल्ताफ फंटूश) सहित काश्मिरातील 7 फुटीरतावादी नेत्यांना अरेस्ट केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...