आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द करा दुनिया बदला: आम्हाला कुणी आव्हान देऊन तर पाहा, यंदाची थीम \'दिव्यांग\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुषी पारीख - Divya Marathi
आयुषी पारीख
नवी दिल्ली - या लोकांच्या जीवनात निसर्गाने जणू हात अाखडता घेतला. परंतु इतरांवर ओझे बनून न राहता या लोकांनी जिद्दीच्या बळावर यश संपादन केले. गुरुवारी अशा १५ लाेकांना ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड-२०१६’ने सन्मानित करण्यात आले. यंदाची थीम होती दिव्यांग. सन्मानितांच्या कामगिरीची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये घेण्यात आली. यातील चौघांची ही कहाणी... यांचेच इतरांना आव्हान आहे, की कुणी एखादे आव्हान देऊन तर पाहा...
आयुषी पारीख
अंध असूनही राजस्थानच्या आयुषी पारीखने १९ व्या वर्षी एलएलबी, २१ व्या वर्षी एलएलएम केले. ती हायकोर्टातील पहिली दृष्टिहीन वकील आहे. ती म्हणाली, ‘मैत्रीण मला शाळेत सोडून निघून गेली. तेव्हा मी ठरवले, आता कुणाचीच मदत घ्यायची नाही.’
पुढे वाचा, इतरांविषयी