आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीयूसीशिवाय वाहन विमा काढू नका: सर्वोच्च न्यायालयाचे विमा कंपन्यांना निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी प्रदूषण प्रमाणपत्राविना काेणत्याही विमा कंपनीने वाहनाचा विमा काढू नये, असे निर्देश दिले. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने रस्ते वाहतूक व राज्यमार्ग मंत्रालयाला निर्देश दिले आहेत की, राष्ट्रीय राजधानी विभागात महिनाभरात सर्व पेट्रोल पंपांवर प्रदूषण तपासणी केंद्रे उभारावीत.
बातम्या आणखी आहेत...