आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, दिल्ली आणि कोलकातासह ७ शहरांत प्रचंड ध्वनी प्रदूषण; निर्धारित सीमा ओलांडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई, दिल्ली आणि कोलकातासह देशातील सात शहरांतील ध्वनी प्रदूषणाची पातळीने निर्धारित सीमा ओलांडली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सहकार्याने देशातील सात मोठ्या शहरांतील ध्वनी प्रदूषणाची निगरानी केली. त्यात या सात शहरांतील ध्वनी प्रदूषणाची पातळी कितीतरी पटीने जास्त आढळली.
बातम्या आणखी आहेत...