नवी दिल्ली- 10 वर्षे देशाचे पंतप्रधानपद भुषवलेले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कामाचा व्याप आजही कमी झालेला नाही. सध्या दिवसभर काय करत असतील मनमोहनसिंग याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. सातत्याने कामात असणारा, मात्र चर्चेत न राहणारा चेहरा म्हणून मनमोहनसिंग यांची ओळख आहे. काम करण्याची प्रचंड क्षमता असणारे व्यक्ती अशी मनमोहसिंग यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा एकदा मनमोहनसिंग चर्चेत आले होते.
देशाची जबाबदारी पार पाडणारे मनमोहनसिंग यांच्यावरची जबाबदारी कमी झाल्यामुळे कुटुंबासाठी ते वेळ देत आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्ती सांगतात की, त्यांच्या दिनक्रमात आजही बदल झालेला नाही.
पुढील स्लाईडवर वाचा काय आहे, मनमोहनसिंग यांचा दिनक्रम...