आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या ‘नव भारता’साठी देशभक्तीपर वातावरण निर्माण करा, केंद्राची सर्व राज्‍यांना सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने सर्व राज्यांना शालेय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना करणारे पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोती यांच्या नव भारताच्या संकल्प पूर्तीसाठी देशभक्तीपर वातावरण तयार करण्यास त्यात सांगण्यात आले आहे. मात्र पश्चिम बंगालने तसे करण्यास नकार दिला आहे. पश्चिम बंगालचा निर्णय दुर्देवी असल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...