आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Affidavit Is Self attestation Copy, Centre Give Notice To States

प्रतिज्ञापत्राऐवजी आता स्वप्रमाणित प्रत, केंद्राची राज्यांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बहुतांश शासकीय कामांमध्ये प्रतिज्ञापत्राऐवजी स्वप्रमाणित कागदपत्रांची पद्धत लागू करावी, अशी सूचना केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सर्व राज्यांना केली. राजपत्रित अधिकारी अथवा नोटरीने प्रमाणित केलेल्या प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वप्रमाणित कागदपत्रांवर रालोआ सरकार भर देत आहे. त्यासाठी राज्यांना परिपत्रक पाठवण्यात आले आहे. काही राज्यांनी त्यासाठी सहमती दर्शवली आहे.