आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वेत इंटरनेटद्वारे बुक करा पिझ्झा आणि पास्‍ता, जागेवरच मिळेल डिलिव्‍हरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रेल्‍वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. गाडीत बसण्‍यापूर्वी पिझ्झा किंवा पास्‍ता ऑर्डर बुक केल्‍यास प्रवासादरम्‍यान सीटवरच त्‍याची डिलिव्‍हरी होईल.

रेल्‍वे मंत्रालयाने दिल्‍ली-जम्‍मू आणि दिल्‍ली-अमृतसर मार्गावर निवडक गाड्यांमध्‍ये इंटरनेटवरुन जेवण बुक करण्‍याचा पथदर्शी प्रकल्‍प सुरु करण्‍याचा निर्णय घेतला आहे.


काय आहे ही योजना? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...