आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेलवेत घ्या McDonald, Dominos आणि KFC चा आस्वाद; अशी देता येईल ऑर्डर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेलवेतील जेवन मागवून कंटाळा आला असेल तर आपण आता चालत्या ट्रेनमध्ये अगदी McDonald, Dominos आणि KFC चा आस्वाद घेऊ शकता. रेल्वे विभागाने काही फास्टफूड कंपन्यांशी असा करार केला आहे. जेणेकरून रेल्वेत प्रवास करतानाही आपल्याला एक SMS किंवा ऑनलाईन पद्धतीने पिज्झा, बर्गर आणि चिकन बकेट मागवता येणार आहे. ही सुविधा गुरुवारपासूनच राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये सुरू करण्यात आली आहे. 
 
 
रेलवेचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक रजनीश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रवाश्यांना आरामदायक यात्रेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेलवे दर रोज 12000 रेलवे गाड्यांचे संचालन करत आहे. यामध्ये दररोज जवळपास 2.3 कोटी लोक प्रवास करतात. अशात रेलवेचा फायदा या कंपन्यांना सुद्धा होणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा असे करता येईल ऑर्डर...
बातम्या आणखी आहेत...