आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत हव्यात हवाई सुंदरींसारख्या परिचारिका, रेल्वे मंत्र्यांना लोकांकडून मिळाल्या १६ हजार सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेतील आवश्यक बदलांबाबत लोकांकडून सूचना मागवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २६ फेब्रुवारीला सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात आवश्यक सूचनांना प्राधान्य दिले जाईल. प्रभू यांनी ९ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या वेबसाइटवर याबाबत सूचना मागितल्या आहेत. आतापर्यंत १६ हजार सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील काही कामाच्या, तर काही रंजक आहेत.

आजारी प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेत हवाई सुंदरीच्या धर्तीवर परिचारिकांची नियुक्ती व्हावी यासह आणखी काही महत्त्वपूर्ण सूचना रेल्वेमंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.
पुढे वाचा रेल्वेमंत्र्यांना मिळालेल्या सूचना