आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offer Just Spend Five Hundred Bucks A Day Visit To India

दिल्ली, पंजाबच्या प्रवाशांसाठी विशेष योजना, 500 रुपये खर्च करा, फिरा भारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महागाईच्या काळात सुमारे 500 रुपये दररोज खर्च करून तीर्थयात्रा करणे शक्य आहे... ज्यात बस आणि रेल्वेचे कम्फर्म तिकिट, दोन्ही वेळचे खाणे-पिणे, फिरण्याची व्यवस्था, तीर्थस्थानांवर राहण्यासाठी धर्मशाळा, संबंधित स्थळांची माहिती देण्यासाठी गाईड तसेच सुरक्षा रक्षकांचे शुल्कही सामिल असेल तर तुम्ही म्हणाला व्वा, खुप छान. या रकमेत भारत भ्रमण करण्याची संधी चालून आली आहे.

रेल्वे मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिजम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) पुन्हा एकदा भारत दर्शन या कार्यक्रमातंर्गत नवीन योजना लॉंच केली आहे. याची पहिली गाडी 23 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून तर दुसरी गाडी 11 नोव्हेंबर रोजी चंदिगड येथून रवाना होणार आहे.

काय आहे हा उपक्रम जाणून घ्या पुढील स्लाईडवर