आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्टर विमानातून आणली स्वप्नातील \'राजकुमारी\', पूर्ण केले वडिलांचे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानातून उतरताना विश्वास आणि मीनाक्षी - Divya Marathi
विमानातून उतरताना विश्वास आणि मीनाक्षी
हिस्सार- हरियाणातील बडवा गावातील रहिवाशी विश्वास गोयल याने वडील कैलास गोयल यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. विश्वास आपल्या पत्नीसह थेट चार्टर विमानातून हिस्सार विमानतळावर उतरला. हिस्सारला विमान लॅंड करण्‍यापूर्वी विश्वासने बडवा गावावरून चार्टर विमानाने दोन घिरट्याही मारल्या.

हेलिकॉप्टरमध्ये पत्नीसह आपल्या गावी येण्याचे विश्वासचे वडील कैलास गोयल यांचे स्वप्न होते. परंतु, काही कारणास्तव गोयल यांना ते शक्य झाले नाही. परंतु, मुलगा विश्वास गोयल यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. विश्वास हा शिकागो येथील सीयर्स होल्डिंग कंपनीत निर्देशक पदावर कार्यरत आहे. विश्वास आणि मीनाक्षीचा विवाह 19 मे रोजी दिल्लीतील गुडगावमध्ये झाला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...