आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Operation Falcon Claw Cobrapost Expose Members Of Parliament Corruption

STING मध्ये अडकले सोनिया, मोदी, नितीश, जया आणि मायाचे 11 खासदार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भ्रष्‍टाचाराच्या विरोधात मजबूत जनलोकपाल विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यानच एका स्टिंगद्वारे देशातील खासदारांबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एक वेबसाईटने स्टिंग ऑपरेशनद्वारे दावा केला आहे की, आपले खासदार पैशासाठी एका खोट्या कंपनींसाठी शिफारस पत्र लिहणे आणि कंपनीसाठी लॉबिंग करण्यासाठीही तयार असल्याचे पुढे आले आहे. काही खासदारांनी पैसे घेऊन शिफारशीची चिट्ठीही दिली आहे.
स्टिंग ऑपरेशनसाठी प्रसिद्ध वेबसाईट 'कोबरापोस्‍ट डॉट कॉम' ने आपल्या देशातील खासदार कसे विकले जातात याची खुलासा केला आहे. या खुलाशाला Operation Falcon Claw नाव देण्यात आले आहे. लोकशाहीला लज्जित करणा-या या घटनेत भाजप, काँग्रेस, जेडीयू, एआयडीएमके आणि बसपाच्या अशा एकून 11 खासदारांनी एका परदेशी कंपनीसाठी शिफारस पत्र आणि लॉबिंगला सहमती गुप्त कॅमे-यासमोर दिली आहे.
कोब्रा पोस्टचे आणखी खुलासे वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....