आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion Polls: Congress Wants Ban But BJP Has Changed Its Mind, EC Tells Law Ministry

ओपिनियन पोलवर कॉंग्रेसला हवी बंदी, भाजपचा सूर बदलला, निवडणूक आयोगाची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निवडणुकीदरम्यान जाहीर होणाऱ्या ओपिनियन पोलवर कॉंग्रेसला बंदी हवी आहे तर भारतीय जनता पक्षाने आता भूमिकेत बदल केला असल्याचे दिसून येत आहे. ओपिनियन पोलवर राजकीय पक्षांनी व्यक्त केलेली त्यांची मते निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला कळविली आहेत. सविस्तर विचार केल्यावर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून समजते.
या विषयावर निवडणूक आयोगाने पाच राष्ट्रीय आणि दहा राज्य स्तरीय पक्षांची भूमिका जाणून घेतली आहे. रिप्रिझेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट 1951 मध्ये यापूर्वी सुधारणा करताना सर्व राजकीय पक्षांची मते जाणून घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वसंमतीने त्यात बदल घडवून आणले आहेत.
कॉंग्रेस, भाजपसह राजकीय पक्षांची भूमिका पुढील प्रमाणे, वाचा पुढील स्लाईडवर