आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरिजनल सांंगून Youtube वर व्हायरल झाला संदीप कुमारचा अश्लील व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी महिला आणि बाल विकास मंत्री संदीप कुमार पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ आणि फोटोज आता 'यूट्यूब'वर व्हायरल झाले आहेत. ओरिजनल सांगूून हा व्हिडिओ यूट्यूूबवर पोस्ट करण्यात आला आहे.

संदीप कुमार यांचा कथित व्हिडिओ बहुतेक न्यूज चॅनलकडे आहे. मात्र, 'यूट्यूब'वर झळकल्याने हा व्हिडिओ आता सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दरम्यान, अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातील संदीप कुमार यांना घरचा रस्ता दाखवला होता. संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिसर्‍या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

नेमके काय आहे यूट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत... ?
- संदीप कुमार यांचा कथित अश्लील व्हिडिओ आणि एमएमएस ओरिजनल असल्याचेे सांगून यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.
- इतकेच नव्हे तर व्हिडिओ आणि फोटोत दिसणार्‍या तरुणीचा चेहरा देखील स्पष्ट दिेेसत आहे.
- वेग-वेेगळ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला हा व्हिडिओ आता लाखो यूजर्सनी सोशल मीडिया तसेच व्हॉट्‍अॅपवर शेअर केला आहे.

मीडिया हाऊस, केजरीवाल आणि गव्हर्नर जंग यांना पाठवली कॉपी...
- संंदीप कुमार यांचा अश्लील व्हिडिओ आणि फोटोज मीडिया हाऊस, अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल नजीब जंग यांना पाठवण्यात आले होते.
- मीडियाने हा व्हिडिओ ब्लर करून दाखवला होता. पण, आता हा व्हिडिओ जसाच्या तसा यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध आहे.
- दिल्ली आणि गाजियाबादमधून संंदीप कुुमार यांचा अश्लील व्हिडिओ यूट्‍यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संदीप कुमार यांचे यूट्यूबवर व्हायरल झालेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...