आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'हमारे जिंदगी का एकही मकसद है, बदला', 'बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल'..। हाच अंदाज आहे जो गॅग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील 'फैजल' आणि उत्तर कोरियन नेता 'किम जोंग उन' यांच्यात समान दिसतो. बदला घेण्याची जी आता सवयच झाली आहे.
किम यांना हिंदी येत नाही त्यामुळे त्यांच्याकडून असले डायलॉग ऐकायला मिळणार नाहीत पण कृतीतून नक्कीच ते पाहायला मिळतील. सध्या कोरियन द्विपकल्पात चित्रपटाला साजेशी अशीच ड्रामेबाजी सुरु आहे नव्हे त्यापेक्षाही ती रंजित आहे. उत्तर कोरियाने गॅग्स ऑफ वासेपूरमधील फैजलच्या अंदाजात ...'तेरी कह के लूंगा' असे सांगत अमेरिकेला खुले आव्हान दिले तर, दक्षिण कोरियाला नेस्तनाबूत करुन टाकू, अशी सरळ सरळ धमकी दिली. आपल्याला हे सगळे गॅग्स ऑफ वासेपूरची आठवण करुन देते.
चित्रपटात सगळे 'डेफिनेट' होत असतानाही 'पर्पेंडिकुलर' दाखवले आहे. तिकडे उत्तर कोरियाकडे डेफिनेट सारखे काही नाही. त्यामुळेच अमेरिका त्यांना पर्पेंडिकुलर करण्याच्या तयारीत आहे.
पुढे पाहा, फैजल आणि किम यांच्यातील साम्य, क्लिक करा....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.