आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ओशो\'कडून हिंदू देवता शंकर- पार्वतीचा अपमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वादग्रस्त आध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक ओशोंच्या नावावर चालत असलेला ओशो इंटरनॅशनल आश्रम हा फक्त भारतीय संस्कृतीच्या विरोधातच बोलत नाही तर, तो हिंदू धर्माचा अपमान करीत आहे.

ओशो इंटरनॅशनलच्या 'ओशोटाइम्स' या ब्लॉगमध्ये काही दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या एका लेखात म्हटले आहे की, आपली मुले कितीही लहान असो, त्याच्या आई-वडिलांनी व कुटुंबियांनी सेक्सचे पूर्ण माहिती दिली पाहिजे. याच ब्लॉगवर काही दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या लेखात हिंदू धर्मातील आराध्य दैवत शंकर आणि पार्वती यांचा अपमान केला आहे.

पुढे वाचा शिवलिंगाविषयी काय भाष्य केले ओशोमधील लेखात...???