आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात तीन महिलांसोबत सेक्‍स; ओशोंकडून ब्रिटिश अटेंडन्टलाही गेले होते दिवस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दर्शनशास्त्राचे प्राध्यापक आणि अध्यात्मिक गुरू असलेले ओशो रजनीश यांच्या मृत्यूनंतरही यांच्या मागील वाद सुटण्याचे नाव अद्याप तरी दिसत नाही. ओशोंसोबत अधिक काळ घालावलेल्या माजी सचिव आनंद शीला यांनी त्यांच्या गंभीर आरोप लावले आहेत. ओशो एका दिवसात तीन महिला अनुयायींसोबत सेक्स करत होते. एवढेच नाही तर त्यांनी आपली ब्रिटिश अटेंडन्ट क्रिस्टीन वूल्फसोबतही शारिरीक संबंध प्रस्तापित केले होते. ओशोंकडून तिला दिवसही गेले होते, असा खळबळजनक खुलासा आनंद शीला यांनी आपल्या 'डोंट किल हिम' या पुस्तकातून केले आहेत.

शीला यांनी सांगितले की, क्रिस्टीन ही ब्रिटिश नागरिक होती. तिचे ओशोंनी 'विवेक' असे नामकरण केले होते. शीलाच्या मते, 'विवेक'सोबत ओशोंच्या नेहमी 'कामक्रीडा' चालत होत्या. त्यात विवेकला दिवसही गेले होते. परंतु ओशोधी तिला गर्भपात करण्‍यासही प्रवृत्त केले होते. विशेष म्हणजे ओशोंनी डॉक्टरांकडून तिचे कुटूंब नियोजनाचे ऑपरेशनही करण्यास सांगितले होते. परंतु विवेकला आपल्या बाळाला जन्म द्यायचा होता. परंतु ओशोंना ते मान्य नव्हते. अखेर ओशोंनी तिचा गर्भपात केला होता.

ओशोंनी पुण्यात स्थापन केलेल्या आश्रमात गर्भपात आणि नसबंदीला परवानगीही देण्यात आली होती. ओशो आपल्या आश्रमात काम करणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांना तसेच अनुयायींना नसबंदीची करण्याचाही इशारा दिला होता.

आनंद शीला यांनी एका मुलाखतीत सां‍गितले की, ओशो एका दिवसांत आपल्याच आश्रमातील तीन वेगवेगळ्या महिला अनुयायींसोबत सेक्स करत होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... काय काय चालत होते पुण्यातील ओशो आश्रमात...