आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुरत’ बिघडली: उड्डाणपुलाचा तुकडाच पडला, 5 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतमधील पारले पॉइंट भागात बांधकाम सुरू असलेल्या एका उड्डाणपुलाचा मंगळवारी मधला तुकडाच धाडकन पडला. सकाळी पुलाचे कॉलम्स दुसर्‍या बाजूला नेत असताना ही दुर्घटना घडली.यात पाच मजूर ठार तर सहा जखमी झाले.याप्रकरणी चौकशीचे आदेश महापालिकेने दिले आहेत.अदजान-पारले पॉइंट जोडणारा या उड्डाण पुलाचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे.

दोन लाख भरपाई
मृत मजुरांच्या कु टुंबीयांना दोन लाख रुपये भरपाई देण्यात येणार असून कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना प्रत्येकी एक लाख तर जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा महापालिकेने केली आहे.