आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-लंडन विमानाचे ओव्‍हररबुकींग, प्रवाशांची गैरसोय, 4 तास अडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्‍लीवरून लंडनकडे जाणाऱ्या ब्रिटीश एअरवेजच्या विमानामधील आसनापेक्षा अधिक प्रवाशांची बुकिंग केल्‍याचा प्रकार घडला. याचा त्रास प्रवाशांचा सहन करावा लागला. त्‍यामुळे अनेक प्रवाशी लंडनला जाऊ शकले नाही. एवढेच नाही तर ज्‍या प्रवाशांना विमानात प्रवेश मिळाला त्‍यांना सलग चार तास पाणी आणि एसी विना विमानातच ताटळकत बसावे लागले. ज्‍यांना विमानात प्रवेश मिळाला नाही, अशांना दिल्ली आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर थांबून रहावे लागले.

फ्लाइट-256 चे उड्डाणच नाही....
> ओव्‍हरबुकिंग झाल्‍याने शनिवारी ब्रिटिश एयरवेजची फ्लाइट-256 उड्डाणच करू शकली नाही.
> अनेक प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले.
> काही प्रवाशी विमानात बसून होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)