आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेड न्यूज आता दंडनीय गुन्हा, कायदा मंत्रालयास प्रस्ताव पाठवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेड न्यूजला प्रतिबंध करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय नियमावली तयार करत असून लोकप्रतिनिधित्व कायदा व प्रेस कौन्सिल अधिनियमातील दुरुस्त्यांच्या मुद्द्यांचे अध्ययन करण्यासाठी मंत्रालयाने कायदा मंत्रालयास प्रस्ताव पाठवला आहे. म्हणून तो यापुढे दंडनीय ठरेल. कायदा मंत्रालयाच्या सूचनेच्या आधारे यावर पुढे विचार केला जाईल. गरज भासल्यास कॅबिनेटच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल.