आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK कडे आहेत ही 7 \'खतरनाक\' शस्त्रे, यांच्या जोरावर भारतावर वटारतो डोळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरीवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का बसला आहे. संपूर्ण जगात हा देश स्वतःला एकटा पडलेला पाहात आहे. पाकिस्तान मीडियात चर्चा आहे की भारत पाकवर अटॅक करु शकतो. त्यासाठी तेथील आर्मी आणि एअरफोर्सला अलर्ट करण्यात आले आहे. भारतीयांना माहित असले पाहिजे की पाकिस्तानकडे असे काही घातक शस्त्र आहेत, ज्यांच्या बळावर तो भारताकडे वाकडी नजर टाकतो. मात्र भारताच्या ताकदीपुढे पाकिस्तान टिकू शकत नाही.
- भारताकडे असे शस्त्रास्त्र आहेत जे कोणत्याही क्षणी पाकिस्तानला धूळ चारू शकतात.
- आयएनएस विक्रमादित्य एअरक्राफ्ट कॅरिअर, आयएनएस अरिहंत, सुखोई Su-30MKI लढाऊ विमान भारतीय सैन्याची मोठी ताकद आहे.
- सुखोई विमानात हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे, तर आयएनएस अरिहंत पाणबुडी फक्त सहा देशांकडे आहे.
- भारताच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा सामना पाकिस्तान करु शकत नाही.
भारतात धुमाकूळ घालू शकतात हे पाकिस्तानी शस्त्र
पाकिस्तानकडेही काही शस्त्र असे आहेत जे भारतात धुमाकूळ घालू शकतात.
शाहीन III: भारतात धुमाकूळ घालू शकते
- हे क्षेपणास्त्र 2750 किलोमीटर पर्यंत मारा करु शकते. जमीनीवरुन जमीनीवर मारा करण्याची याची क्षमता आहे.
- भारतातील अनेक शहरे याच्या टप्प्यात आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाकिस्तानकडे कोणते क्षेपणास्त्र आणि टँक आहेत...
बातम्या आणखी आहेत...