आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोटला म्हटले ‘भारताचे नाटक’; पाकिस्तानीच असे डोके चालवू शकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान या देशाची स्थापना झाली तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने ते कायम चर्चेत राहते. राजकीय अस्थिरता असो, लष्करी ताकद असो, काश्मिरबाबत भुमिका असो किंवा भारतासोबत असलेले वैर असो. पाकिस्तानची कायम चर्चा होते.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पठाणकोट दहशतवादी हल्ला हे ‘भारताचे नाटक’ आहे, अशी टिप्पणी पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) केली आहे. या टिप्पणीमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांचा दुटप्पीपणी उघड झाला आहे.
‘पाकिस्तान टुडे’ या सरकार समर्थित वृत्तपत्राने आपल्या वृत्तात जेआयटीच्या सदस्याच्या नावाचा उल्लेख न करता म्हटले आहे की, हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेला दुष्प्रचार होता.

असा दुटप्पीपणा फक्त पाकिस्तानीच करु शकतात, यात शंका नाही. या निमीत्ताने आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलोय, अशा काही बाबी ज्या केवळ पाकिस्तानमध्ये होऊ शकतात. भारतात शक्य नाहीत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशा काही बाबी... ज्या केवळ पाकिस्तानमध्ये घडू शकतात...