आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • #PappuDiwas On Twitter Trend On Rahul Gandhi\'s 44th Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

44 व्या वाढदिवशी उडाली राहुलची टर, TWITTER वर साजरा झाला PappuDiwas

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - काँग्रेस उपाध्‍यक्ष राहुल गांधी गुरुवारी 44 वर्षांचे झाले. योगायोग म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडुन आलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्याही तेवढीच आहे. राहुल गांधी स्वतः सध्या परदेशात असले, तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचप्रमाणे सोशल साइट्सवरही त्याच्या वाढदिवसाची चांगलीच चर्चा झाली.

ट्वीटरवर नेटिझन्सनी राहुल गांधींना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. दिवसभर #PappuDiwas ट्रेंडींगमध्ये होतं. लोकांनी या हॅशटॅगसह विविध पद्धतींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची चांगलीच टर उडवली. विशेष म्हणजे काही वेळासाठी फेसबूक डाऊन झाले, त्यावेळी त्याचा संबंधही राहुलच्या वाढदिवसाबरोबर जोडून मजाक उडवण्यात आली. वाचा असेच काही गमतीशीर ट्वीट्स...

Vishwajeet ‏@twi_virus #facebookdown on #PappuDiwas
thats why he is a legend!

Mayank Gupta ‏@Mayank29Gupta #PappuDiwas Happy Birthday to the dumbest politician in the country

Suresh En ‏@surnell On #PappuDiwas even @facebook conks out. Ever since they bought @WhatsApp even that keeps conking.

BHARATH ‏@BharathRF On #PappuDiwas, PMO asks all National Disaster Management Authority members to resign.

Sagar Mishra ‏@sagarkrmishra #PappuDiwas His party had already celebrate his birthday by giving him 44 seats on his 44 birthday..

Aditi ‏@aditispeaks Rahul Gandhi is the most successful failure of our times. #PappuDiwas

Dr.Sweta Patel ‏@DrSweta148 #PappuDiwas was trending for several days last year. This year it will be no different! All the best to our one and only Raul Pappu Vince!"