आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस अटॅक: ISIS समर्थकांचे सोशल साइटवर सेलिब्रेशन, ट्रेडिंगमध्ये अरबी हॅशटॅग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस/नवी दिल्ली -  फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या साखळी दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस समर्थकांनी आनंद साजरा केला आहे. सोशल साइट ट्विटरवर आयएसआयएस समर्थकांनी अरबी भाषेत केलेल ट्विट ट्रेंड करत आहे. याचा अर्थ पॅरिस जळत आहे.  #ParisIsBurning हॅशटॅगने ट्विट करणारे यूजर्स आयएसआयएसच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. वास्तविक divaymarathi.com या ट्विटसच्या सत्यतेबद्दल दावा करत नाही किंवा कोणतीही अधिकृत माहिती नाही.
 
काय ट्विट केले जात आहे
 #ParisIsBurning हॅशटॅगने पोस्ट करण्यात येणाऱ्या ट्विटमध्ये घटनास्थळावरील फोटोंचा वापर करण्यात येत असून अल्लाह हो अकबर म्हटले जात आहे.

@juliamacfarlane
Death toll in Paris quickly rising to at least 60 according to French outlets #ParisAttacks

@juliamacfarlane
Supporters of #ISIS are celebrating tonight\'s horrific attacks in Paris using #فرنسا_تشتعل - France ignites/in flames

@MeijerHerman
#ISIS celebrating Paris attack under this hashtag #باريس_تشتعل. Translated: \"Paris Burns\".
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ट्विटस्...