आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैशने जाहीर केली ऑडिओ क्लिप, म्‍हटले - सहा दहशतवाद्यांना रोखू शकले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट एयरबेस हल्‍ल्‍याबाबत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने एक ऑडिओ टेप जाहीर केली. यामध्‍ये या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरने म्‍हटले, ''केवळ सहा दहशतवाद्यांनी हा हल्‍ला केला. भारतीय सुरक्षा यंत्रणा त्‍यांना रोखू शकली नाही.'' अशा शब्दांत त्‍याने भारताची खिल्ली उडवली आहे.

कशी केली जाहीर टेप...

- ही ऑडिओ टेप 13 मिनिटांची असून, एका वेबवसाइडवर ती अपलोड करण्‍यात आली.
- यामध्‍ये पठाणकोट हल्‍लाचा खुलासा करण्यात आला आहे.
- दहशतवाद्यांनी भारतीय टँक्स, लष्कराची फौज, गाड्या व हेलिकॉप्टर्सवर कसा हल्ला केला हे यात सांगितले आहे.

पुढे वाचा, नेमके काय म्‍हटले टेपमध्‍ये ?