आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल दिवा सोडून साध्‍या गाडीतून निघाले बन्‍सल, गच्‍छंती अटळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय रेल्‍वेमंत्री पवनकुमार बन्‍सल यांना भाच्‍याचे प्रताप भोवणार आहेत. त्‍यांची गच्‍छंती अटळ असल्‍याचे संकेत मिळाले असून आज ते लाल दिव्‍याच्‍या गाडीऐवजी साध्‍या गाडीतून बाहेर पडले. त्‍यामुळे राजकीय चर्चेला उत आले आहे. याशिवाय कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने कडक शब्‍दात सुनावल्‍यानंतर कायदामंत्री अश्विनीकुमार यांचे खातेबदल होण्‍याची शक्‍यता आहे.