आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिनचॅक पूजा सारखे लोक अशी करतात लाखोंची कमाई, असे होतात फेमस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ढिनचॅक पूजाने युट्यूबवर आपल्या अजब गाण्यांचे व्हिडिओज टाकून अगदी कमी वेळातच देशभर प्रसिद्धी मिळवली आहे. गाणे कसेही असो... इंटरनेट वापरणारे अगदी कमीच लोक असतील ज्यांना ढिनचॅक पूजा हे नाव माहिती नाही. तिने केवळ नावच नाही, तर पैसाही खूप कमवला आहे. युट्यूबवर ढिनचॅक पूजाचे 2.5 लाख सबस्क्राइबर्स आहेत.
 

विशेष म्हणजे, बेसुरेल आवाज असल्याची टीका करणारे सुद्धा तिचे गाणे पाहतातच... त्यामुळेच, तिच्या प्रत्येक गाण्याला 10 लाखांहून अधिक व्यूज आहेत. देशभर तूफान गाजलेल्या 'सेल्फी मैने लेली आज' या गाण्याला तर तब्बल 25 लाख व्यूज झाले आहेत. सोशल मीडियावर मिळालेल्या अपार प्रतिसादाने भारावलेल्या ढिनचॅक पूजाने आपल्या गाण्यांचीच मालिकाच अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. पूजा आणि युट्यूबवर नानाविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून लोक लाखोंची कमाई करतातच कशी याचा आढावा आपण घेणार आहोत.
 
अधिक माहितीसाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा...
बातम्या आणखी आहेत...