आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी: पसरलेली अव्यवस्था दूर करण्यासाठी वाचकांनी पाठविलेल्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीच्या 10 दिवसानंतर परिस्थिती जशाश तसेच आहे. रांगाना जो कमी करणे आणि लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी भास्करला ई-मेल व्हाट्स अप च्या द्वारे सरकारसाठी 6 हजार सूचना-सल्ले मिळाले आहेत.

बॅंकेत लोकांना तासनतास रांगेत उभे राहण्याएेवजी टोकन सिस्टीम सुरु करण्यासाठी सेवा निवृत्त बॅंक कर्मेचाऱ्यांना हायर करण्यापर्यंत सल्ले वाचकांनी दिले आहेत. 70 टक्के लोकांनी रांगेत ताटकळत थांबून वाया जाणाऱ्या वेळेवर चिंता व्यक्त केली आहे. वाचकांची प्रतिक्रिया येण्याची रिघ सकाळी 6.26 पासून जे सुरु झाली ती रात्री 12 वाजेनंतरही सुरुच होती.

या दरम्यान 500 रुपयांची नवी नोट सोमवारी देशभर मिळू लागेल. नोट छपाई केंद्र आणि आरबीआय मधून शनिवारी 500 च्या नोटा देशभरातील करंन्सी चेस्ट मध्ये पोहोचविले गेले. या कामात जवळपास दिड डझन विमानांची मदत घेतली गेली.

पुढील स्लाइडवर वाचा, इंग्रजी, गुजराती, मराठी, गुरुमुखी, मारवाडीतही मिळाल्या सूचना, विदेशातूनही आल्या....
बातम्या आणखी आहेत...